‘लोकरंग’ पुरवणीकरिता एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा महनीय व्यक्ती किंवा घटनेच्या संदर्भात विशिष्ट दिनानिमित्ताने (म्हणजे जयंती, पुण्यतिथी, वर्धापनदिन वगैरे) किंवा अन्यही स्वरूपाचा लेख पाठवावयाचा असेल तर तो किमान १५ दिवस आधी पाठवावा; जेणेकरून संबंधित लेखाची योग्य ती छाननी करून त्याच्या प्रसिद्धीबाबत विचार करणे आम्हाला शक्य होईल. संपर्क पत्ता : लोकरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०. ई-मेलद्वारे लेख पाठवावयाचा असेल तर शक्यतो युनिकोडमध्ये किंवा रूपांतरित होऊ शकेल अशा फॉन्टमध्ये तो पाठवावा. त्याचबरोबर त्या लेखाची पीडीएफ फाइलही पाठवावी.
ई-मेलद्वारे पाठवावयाचे लेख chatu.lok@gmail.com वर पाठवावेत. त्याचप्रमाणे ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांवरील प्रतिक्रिया टपालाने वरील पत्त्यावर किंवा ई-मेलने पाठवायच्या झाल्यास lokrang@expressindia.com वर पाठवाव्यात.
– संपादक
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2014 रोजी प्रकाशित
आवाहन
‘लोकरंग’ पुरवणीकरिता एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा महनीय व्यक्ती किंवा घटनेच्या संदर्भात विशिष्ट दिनानिमित्ताने (म्हणजे जयंती, पुण्यतिथी, वर्धापनदिन वगैरे) किंवा अन्यही स्वरूपाचा लेख पाठवावयाचा...
First published on: 12-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal