
भेदूनी टाकू काळी गगने..
नुकत्याच झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत काहीच भरीव साध्य न होता ती पार पडली.

चित्रपटसृष्टीचा आरसा!
भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे मूकपटाच्या जमान्यात स्त्रीपात्रांच्या भूमिका पुरुष नट करायचे.

महिलाविषयक कायद्यांचा ‘अराजकीय’ आढावा
हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत व आटोपशीर शब्दांमध्ये आपल्या समोर येते.

उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य
नव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे.

संघर्षरत आंबेडकरवाद
कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही.

कहॉँ गये वो लोग? : स्वप्नात आणि जागेपणीही नाटक सुरूच!
किलरेस्करवाडीच्या (जिल्हा- सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव.

उत्कट भावमय गजल
‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत.

‘राग’बहादूर नौशाद
हिंदी चित्रपट संगीत हा भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे. प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराच्या शैलीची, ढंगाची अमीट छाप उमटलेली आहे.

तुषार जोगची ‘रिकामी भिंत’
सामाजिक भान आणि दृश्यकलेतील प्रयोग यांची उत्तम सांगड घालणारे तुषार जोग नुकतेच निवर्तले.

श्रीखंड पुरी भाजी
श्री. पु. भागवत.. मौज प्रकाशन आणि ‘सत्यकथा’चे विचक्षण साक्षेपी संपादक. त्यांचे हे रूप सर्वपरिचित आहे.

दक्षिण आफ्रिकी कॅलिडोस्कोप
जोहान्सबर्ग ही या देशाची आर्थिक राजधानी. आपल्या मुंबईसारखी. भारतीयांना द. आफ्रिकेची ओळख ज्या दोन-चार शहरांपुरती मर्यादित होती, त्यापैकी हे एक.

..पण समोर आहेच कोण?
लोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला.

कहॉँ गये वो लोग? : संगीतात रमलेले बॅडमिंटन सुपरस्टार!
बॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते.

मराठी कवितेतील बीजकवी
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता हा मर्ढेकरोत्तर काळातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

संवादी ‘कुटुंबकथा’
विद्या पोळ-जगताप यांनीही आपल्या अनुभवांवर आधारित ‘जगणं कळतं तेव्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.

वाडा संस्कृतीतील वेदनांचे महाभारत!
गावकी-भावकीच्या उद्विग्न घडामोडींमध्ये अप्पासाहेब आणि कालिंदीचा भरडून निघणारा मुलगा भास्कर.

सबको सन्मति दे भगवान!
निवडणुका हा लोकशाही जीवनातला एकमेव नव्हे, पण अविभाज्य भाग. बहुधा सर्वात महत्त्वाचा.

कृष्णाकाठचं ज्ञानपीठ
कृष्णाकाठचं वाई हे मराठेशाहीतलं एक महत्त्वाचं नगर. पेशव्यांनी रास्त्यांना इनाम म्हणून दिलेलं.

उंची महत्त्वाची की कलात्मकता?
वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा ज्यांनी घडवला ते शिल्पकार राम सुतार आता ९३ वर्षांचे आहेत.

पुतळे स्वदेशात व्हावेत!
पटेलांची अनेक छायाचित्रे पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतील अशा छायाचित्रांचा अभ्यास केला.

संहितावाचनाचा वस्तुपाठ
कविता हा साहित्याचा विशुद्ध प्रकार आहे असे नेहमीच बोलले जाते. कवितेत भाषा पणाला लागते.