आवडती पुस्तके
१) बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
२) गोतावळा – आनंद यादव
३) पाचोळा – आनंद यादव
४) धग – उद्धव शेळके
५) कोसला – भालचंद्र नेमाडे
६) ब बळीचा – राजन गवस
७) तहान – सदानंद देशमुख
८) गावठाण – कृष्णात खोत
९) दात – सरदार जाधव
१०) निशाणी डावा अंगठा – रमेश इंगळे उत्रादकर
नावडती पुस्तके
१) हिंदू – भालचंद्र नेमाडे
२) बारोमास – सदानंद देशमुख
३) सर्व प्रश्न अनिवार्य – रमेश इंगळे उत्रादकर
४) गांधारी – ना. धों. महानोर
५) अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट – आनंद विंगकर
शेट्टी यांना अण्णा हजारे यांच्या पाठींब्याचा निवडणुकीत फायदा होईल का?