03 March 2021

News Flash

स्मरणस्वरांची भैरवी

‘अफलातून.. अमुचे गाणे’ हा लेख मी मागच्या गुरुवारी रात्री पूर्ण करून, शुक्रवारी त्यावर अखेरचा हात फिरवून ‘लोकसत्ता’च्या

अफलातून.. अमुचे गाणे

१९ ८५ च्या ७ जानेवारीला ‘पडघम’चा पहिला प्रयोग झाला आणि याच वर्षांत माझी आणखीन तीन नवी संगीत नाटकं रंगमंचावर आली. त्यातलं पहिलं होतं प्रतिभावंत नाटककार विजय तेंडुलकरांचं ‘विठ्ठला’!

‘पडघम’चे दिवस

पथनाटय़ाच्या शैलीतून रंगमंचावर उलगडत जाणाऱ्या ‘पडघम’ या संगीतमय युवानाटय़ाचा दुसरा अंक सुरू होतो तो सायक्लोरामावर करारी मुद्रेतल्या प्रवीण नेर्लेकरची स्लाइड न्याहाळत.

‘पडघम’चे दिवस

सात जानेवारी १९८५ रोजी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रतिभावंत लेखक अरुण साधू लिखित ‘पडघम’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या थिएटर अकादमीनं सादर केला.

साज और आवाज

ब्रास फॅमिलीतले ट्रम्पेट हे वाद्य फार पूर्वीपासून केवळ सुरांच्या भरण्याकरिता त्याच्या कण्र्यावर मोठे बुच बसवून टूटीपीसमध्ये (म्हणजे सर्व वाद्यांवर एकच सुरावट

साज और आवाज

मदनमोहन साहेबांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाकरिता केलेल्या ‘कर चले हम फिदा जाने तन साथीयों..’ या गाण्यातला व्हायोलिन समूहाचा प्रयोग आणि याच चित्रपटाकरिता रफी साहेबांनी अद्भुत गायलेल्या ‘मै ये सोच कर

आपल्या आयुष्यात प्रेम येतं!

‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती.

किती त्या सुखद आठवणी…

‘गेले द्यायचे राहून’ नंतर एक सुंदर दिवस माझ्या आयुष्यात उगवला.. ज्यांना मी दैवत मानत आलो, ज्यांच्या संगीताने आणि गाण्यांनीही अवघ्या मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले

..काय म्या द्यावे दुजे?

‘तीन पैशाचा तमाशा’चं संगीत, विशेषत: त्यातील गद्य संवादांवर पॉप शैलीचा स्वरसाज रचून निर्मिलेली गाणी तेव्हाच्या तरुण पिढीला फार भावून गेली. ‘तीन पैशा’चे प्रयोग जोरात सुरू असताना मुंबई दूरदर्शन

तेरे सूर और मेरे गीत

सारंगी हे वाद्य हिंदी चित्रपटसंगीतात अनेक वर्षे वाजवणाऱ्या पंडित रामनारायणसाहेबांचं योगदान फार अनमोल आहे. मग ते संगीतकार दत्तारामांचं ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’ (परवरीश) असो किंवा...

त्यांची धून झंकारली…

साधारणपणे १९३२ साली भारतीय सिनेमा बोलका झाला आणि संवादांबरोबर सर्व ध्वनिपरिमाणांची (आणि परिणामांचीही) जोड मिळत मूकपट बोलपटाच्या रूपानं अधिक प्रभावी होताना नाटकासह दृकश्राव्य

तीन पैशाचा तमाशा

‘तीन पैशाचा तमाशा’ च्या पहिल्या तालमींमध्ये नाटकाच्या आरंभी (पाश्चात्य ऑपेराच्या प्रील्यूड-पूर्वरंगाच्या धर्तीवर) असलेलं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे गाणं सांगीतिकदृष्टय़ा पक्कं करताकरता...

‘तीन पैशा’चं संगीत

१९७५ च्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या ‘घाशीराम कोतवाल’च्या एका प्रयोगाला साक्षात पु. ल. देशपांडे येणार असल्याचं कळलं तेव्हा आम्ही सर्व रंगकर्मी खूप आनंदित झालो.

तू छेऽड सखी ऽ सरगम

‘सा रे ग म प ध नि’ हे संगीतातले सात स्वर. त्यांतून अवघे विश्व व्यापून टाकणारे स्वरब्रह्म निर्माण होते. इंद्रधनूतील सात रंग आणि संगीतातले सात स्वर हे रंग

तरुण संगीतकारांचे युव (स्वर) दर्शन

मुंबई दूरदर्शन केंद्रावरील एक निर्माते अरुण काकतकर यांनी कधीतरी ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग पाहिला आणि त्यांनी ते संगीतक मुंबई दूरदर्शनवर सादर करायचं मनोमन ठरवलं. १९७७ च्या जून महिन्याच्या अखेरीस कधीतरी

नक्षत्रांचे देणे- पैल

‘नक्षत्रांचे देणे’ या प्रयोगातला सांगीतिक आविष्कार म्हणजे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्याच सांगीतिक प्रवासातला नव्हे, तर अवघ्या मराठी भावसंगीतातला मैलाचा दगड ठरावा.

नक्षत्रांचे देणे- ऐल

चिं. त्र्यं. खानोलकर हे मराठी साहित्यातले एक महान प्रतिभावंत. साहित्यावकाशातलं स्वयंतेजानं लखलखणारं नक्षत्र. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिभावंत सुहृदानं- संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे मराठी रंगमंचावर

गाये लता.. गाये लता..

जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्नात त्यांच्या अंगणात उभारलेल्या मांडवाच्या

क्व्याक पोरि क्व्याक

१९७६ सालाच्या आरंभी एक दिवस मोहन गोखलेनं एक पुस्तक हातात ठेवलं. पुस्तकाचं नाव होतं ‘नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका’.. मराठी साहित्यातले युगप्रवर्तक कवी/ साहित्यिक आणि समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांनी

गाण्यांचं पोळं

आमच्या घरात माझे आई-बाबा, बहीण शोभाताई आणि मी, आम्हा सगळ्यांना गाणं गायला आणि ऐकायलाही आवडायचं. घरात रेडिओ आल्यावर मग काय विचारता! शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत व्हाया लोकसंगीत (विविध भारती

धन्य आनंद दिन.. पूर्ण मम कामना..

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे मराठी संगीत रंगभूमीवर जसं नवं स्थित्यंतर झालं, तसंच त्याची निर्मिती करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या प्रायोगिक नाटय़संस्थेमध्येही झालं. ‘पीडीए’तल्या ‘घाशीराम’शी संबंधित आम्हा तरुण तुर्कानी

मेरी आवाज ही पहेचान है…

माणसाची ओळख ही त्याच्या सगुण साकार दिसण्यातून जशी होते, तशीच ती त्याच्या देहबोलीतूनही होत असते. याखेरीज आणखी एक विशेष ओळख होते ती त्याच्या बोलणाऱ्या आवाजातून. प्रत्येकाचा आवाज हीदेखील त्याची

‘घाशीराम’ आनंदपर्व

तो दिवस अजूनही स्मरतो. माझा मितवा मोहन गोखले मला 'घाशीराम कोतवाल' या नव्या नाटकाच्या तालमीला घेऊन गेला, ते मला त्यात सहभागी करायचं, या हेतूनं. डेक्कनवरच्या महिला निवासच्या तळघरात नाटकाच्या

खूण अंतरीची पटली..

मावशीकडे नव्या शुक्रवार पेठेत राहायचो. समोरच मोहनचं घर.. एखाद्या सोमवारी मावशीकडून रात्रीचा नारायण पेठेतल्या आत्याकडे किंवा एखाद्या मित्राकडे चालत निघालो तर मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असलेली ‘आपली आवड’

Just Now!
X