News Flash

मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचा सत्यानाश- मायावती

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्यावर उघडपणे टीका करत, मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे सत्यानाथ होईल असे म्हटले आहे.

| March 27, 2014 07:26 am

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्यावर उघडपणे टीका करत, मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे सत्यानाथ होईल असे म्हटले आहे.
मायावती म्हणाल्या की, “आज दंगली उसळण्याला कारणीभूत असणार व्यक्ती देश दंगलमुक्त होण्याच्या घोषणा करत आहे. नरेंद्र मोदी गुजरात दंगलींना कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देशाचे काही चांगले होईल अशी अपेक्षाच बाळगू नये.” याचबरोबर आजवर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने मागास वर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर अल्पसंख्यांकांसाठी काहीच केलेले नसल्याचे मायावती म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 7:26 am

Web Title: narendra modi becoming pm will spell doom for country mayawati
Next Stories
1 मोदींवर हल्ला होणार हे ‘उघडच’- बेनीप्रसाद वर्मा
2 माध्यमांना आतून पैसे देऊन मोदींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न- शरद पवारांचा आरोप
3 काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात
Just Now!
X