रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा डोक्यावर दगड पडल्याने मृत्यू झाला आहे. अजय प्रताप सिंग असे या पर्यटकाचे नाव आहे. मूळचा ग्वाल्हेर येथील असणारा हा तरुण पुण्यातील आयटी कंपनीत कामाला होता.
अजय पुण्याहून त्याच्या मित्रांसमवेत रायगड किल्ला पाहायला आला होता. किल्ला पाहून पाय-यांनी खाली उतरत असतांना कड्यावरून आलेला दगड त्याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ