14 December 2019

News Flash

Video : शिवसेनेच्या खासदाराचा ट्रिपल सीट प्रवास, कारवाई होणार का?

वाहतूक नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई होणार का?

उस्मानाबादचे शिनसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ओमराजे ट्रिपल सीट गाडी चालवत असल्याचे दिसत आहेत. वाहतूक नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

First Published on October 10, 2019 1:26 pm

Web Title: osmanabad shinsena mp omraje nimbalkar driving a triple seat video goes viral nck 90
Just Now!
X