गोव्याहून गुजरातकडे जाणा-या गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले.
पर्यटनासाठी गोव्याला गेलेले गुजराती पर्यटक गोव्याहून गुजरातकडे परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील गारापपत्रादेवी पर्यायी महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
सावंतवाडीजवळील कार अपघात पाच ठार
गोव्याहून गुजरातकडे जाणा-या गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

First published on: 21-12-2013 at 05:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 dead in car accident at sawantwadi