भाजपचे नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे सोमवारी निधन झाले. राज्यात सत्तास्थापनेसाठी एक एक आमदार महत्त्वाचा असताना राठोड यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2014 रोजी प्रकाशित
भाजपचे मुखेडचे आमदार गोविंद राठोड यांचे निधन
राज्यात सत्तास्थापनेसाठी एक एक आमदार महत्त्वाचा असताना राठोड यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे.

First published on: 27-10-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla govind rathod passed away