scorecardresearch

Video: अजित पवार नाही तर, चिंचवडची जनता निर्णय घेईल – राहुल कलाटे

Chinchwad Bypoll: चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं काही चालत नाही? राहुल कलाटे म्हणातात…

राहुल कलाटे यांचं अजित पवारांना उत्तर
मी जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून देईल – राहुल कलाटे

महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मी जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून देईल. अजित पवार हे मला आमदार करणार नाहीत जनता करणार आहे. त्यामुळे मी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:31 IST
ताज्या बातम्या