मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. HOC ब्रिज ते अमृतानजन पुलापर्यंत २ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Oct 2022 रोजी प्रकाशित
Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-10-2022 at 10:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge traffic jam near borghat at mumbai pune expressway due to weekend and diwali dpj