Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold- Silver Price Today: आज सोने-चांदीच्या दरात किंचित घसरण!)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.३२१०३.०३
अकोला१२०.५११०३.२३
अमरावती१२०.८६१०३.५७
औरंगाबाद१२१.२५१०३.९१
भंडारा१२१.२९१०३.९८
बीड१२०.८९१०३.५८
बुलढाणा१२०.५०१०३.९८
चंद्रपूर१२१.०८१०३.७९
धुळे१२०.८९१०३.५७
गडचिरोली१२१.६४१०४.३२
गोंदिया१२१.९८१०४.६४
हिंगोली१२१.९९१०४.६५
जळगाव१२०.४४१०३.१४
जालना१२१.९०१०४.५३
कोल्हापूर१२०.५७१०३.२८
लातूर१२१.४५१०४.१२
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.१६१०२.९०
नांदेड१२२.९११०५.५२
नंदुरबार१२०.८९१०३.५८
नाशिक१२०.९२१०३.५९
उस्मानाबाद१२०.९३१०३.६२
पालघर१२०.६८१०३.३३
परभणी१२३.३८१०५.९६
पुणे१२०.३४१०३.०३
रायगड१२१.८०१०३.५८
रत्नागिरी१२१.८०१०४.४३
सांगली१२०.१०१०२.८३
सातारा१२१.३२१०३.97
सिंधुदुर्ग१२२.०४१०४.७०
सोलापूर१२०.४०१०३.११
ठाणे११९.८६१०२.५५
वर्धा१२०.३५१०३.०८
वाशिम१२०.९७१०३.६७
यवतमाळ१२०.६३१०३.३५