Petrol And Diesel Price in Maharashtra: आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्य जनतेला आता आणखी एका मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, आणि त्यामुळे देशांतर्गत इंधन दरांमध्ये प्रचंड वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज १९ जून २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price in Marathi)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.०८९०.६२
अकोला१०४.१३९०.६९
अमरावती१०५.४३९१.९४
औरंगाबाद१०५.५०९२.०३
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०५.५०९२.०३
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.०२९०.५६
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०१
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.१२९०.६७
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४४९०.९९
लातूर१०५.१७९१.६८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.४३९०.९८
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.८१९१.३३
नाशिक१०४.७६९१.२७
उस्मानाबाद१०४.४०९०.९४
पालघर१०४.५२९१.०१
परभणी१०५.४९९०.०३
पुणे१०४.१८९०.७०
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.९४९१.४७
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०५.०१९१.५३
ठाणे१०३.८०९०.३१
वर्धा१०४.६१९१.१६
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०५.५०९२.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.