पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात निर्माण होऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा , अशी मागणी रविवारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. केंद्राकडून राज्यातील शेतमालाला रास्त हमीभाव न देण्यात आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच्या संबंधांमधील तणाव आणखीनच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2014 रोजी प्रकाशित
शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात निर्माण होऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा , अशी मागणी रविवारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली.
First published on: 06-07-2014 at 04:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty demands to give right minimum support price