05 April 2020

News Flash

Video: अशोक मामांनी सांगितली ‘हा माझा बायको पार्वती’ डायलॉगमागील खरी गंमत

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला कित्येक वर्षे उलटली तरी त्याची जादू आजही तसूभर कमी झालेली नाही.

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला कित्येक वर्षे उलटली तरी त्याची जादू आजही तसूभर कमी झालेली नाही. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा जागतिक किर्तीचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर असो, अशी ही बनवाबनवी हा चित्रपट सर्वांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि त्यांचे संवाद आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदाने अनेकांना खळखळून हसवलं. चित्रपटातील ‘हा माझा बायको पार्वती’ या डायलॉगमागची खरी गंमत अशोक मामांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

पाहा व्हिडीओ- 

जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात बरंच अंतर असले तरी नेटकऱ्यांची पसंतीही या चित्रपटाला मिळाली आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्ये यांचाच सर्वाधिक वापर केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 2:30 pm

Web Title: ashok saraf on famous dialogue from ashi hi banwa banwi ssv 92
Next Stories
1 सर जो तेरा चकराए! ‘फिट’ साराचा ‘फॅट’ व्हिडीओ व्हायरल
2 सुबोध भावे साकारणार शरद पवार?
3 वरुण धवनचा आणखी एक फ्लॉप चित्रपट येतोय; अभिनेत्याने उडवली खिल्ली
Just Now!
X