21 September 2020

News Flash

‘बॉलिवूडची नवी आलिया भट’ ; ‘त्या’ ट्विटमुळे तापसी पन्नूची खिल्ली

नेटकऱ्यांकडून थट्टा सुरु

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रो) केलेल्या अभिनंदनाच्या टि्वटमुळे तीला लोकांच्या थट्टेला सामोरे जावे लागले आहे. तापसी ही ‘बॉलिवूडची नवी आलिया भट’ असल्याचेही लोकांनी तिची थट्टा करताना म्हटले आहे.

Next Stories
1 इशा म्हणते, ‘ती मी नव्हेच’
2 CINTAA कडून बाबा राम रहिमचा परवाना रद्द
3 Bhoomi Song Daag: काळजाला भिडणारे ‘दाग’
Just Now!
X