‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली होती. या दोन्ही भूमिका साकारताना त्यांना काय फरक जाणवला? तसेच अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या मनात कुठले विचार येतात? याबाबत अमोल कोल्हे यांनी ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ या कार्यक्रमात सविस्तर सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2020 रोजी प्रकाशित
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका का साकारली?
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना पेटून उठतो; कारण...
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 22-02-2020 at 18:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj sambhaji maharaj dr amol kolhe swarajya rakshak sambhaji mppg