11 August 2020

News Flash

दीपिका रणबीरसोबत नाही, माझ्यासोबत दिसते हॉट- रणवीर सिंग

दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आताचा तथाकथित प्रियकर यांपैकी ती कोणासोबत हॉट दिसते?

दीपिका पदुकोणचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि आताचा तथाकथित प्रियकर या दोघांपैकी ती कोणासोबत हॉट दिसते असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविकचं आहे. दिग्दर्शक निर्माता करण जोहरने हाच प्रश्न दीपिकाला विचारला की तू रणबीर कपूर की रणवीरसोबत हॉट दिसतेस, तर त्यावर दीपिकाने गप्पच राहणे पसंत केले. पण याप्रश्नाचे उत्तराबाबत रणवीर जास्तचं उत्सुक दिसला.
प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याला दीपिका पदुकोन कोणाबरोबर जास्त हॉट दिसते, रणबीर कपूर की रणवीर सिंग, असा प्रश्न विचारला असता त्याने अर्थातच दीपिका रणबीर कपूरपेक्षा माझ्याबरोबर जास्त चांगली दिसते, असे सांगितले. पण, बाजीरावप्रमाणे काय रणवीर खरच दीपिकावर प्रेम करतो, असा प्रश्न विचारला गेला असता रणवीरने त्याचे उत्तर चतुरपणे दिले. बाजीराव आणि मस्तानी या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या ज्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या. ती एक योग्य जोडी होती. आम्ही त्यांची कथा रुपरी पडद्यावर आणतोय. तसेच, त्याने शाहरुख-काजोल आणि रणबीर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 12:16 pm

Web Title: deepika looks hotter with me than ranbir ranveer singh
Next Stories
1 असहिष्णुता वादः माझी आई सुशीला चारक तर वडिल सलीम खान
2 मल्हारचा सामाजिक न्याय; शाकाहारी-मांसाहारी वादावर भाष्य
3 ‘मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं’!
Just Now!
X