04 March 2021

News Flash

Video : नवोदित लेखकांना समीर चौगुलेंचा लाखमोलाचा सल्ला

समीर चौगुलेंचा लाखमोलाचा सल्ला

अभिनेता, लेखक समीर चौगुले हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून समीर चौगुलेंनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणारा हा अभिनेता एक उत्तम लेखकदेखील आहे. त्यामुळेच लेखनक्षेत्रात नशीब आजमावू पाहणाऱ्या नवोदितांना त्यांनी लाखमोलाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झालेल्या समीर चौगुले यांनी नवोदित लेखकांनी लिखाण करताना कोणत्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. लेखनातील बारकावे कोणते हे सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 4:49 pm

Web Title: marathi actor sameer chaugule special interview with loksatta digital adda ssj 93
Next Stories
1 करोना काळात दुरावलेली नाती जवळ आली- भारती आचरेकर
2 ‘शेतकरी आंदोलनावर तू आता गप्प का?’ पॉर्नस्टार मिया खलिफाचा प्रियांका चोप्राला सवाल
3 ‘आजही आपल्या देशात वर्णद्वेष होतो’; रेमोने शेअर केला अनुभव
Just Now!
X