News Flash

प्रेक्षकांसाठी विशाखा सुभेदारचा नवा संकल्प; नव्या वर्षात करणार ‘ही’ गोष्ट

पाहा, विशाखा सुभेदारच्या मुलाखतीचा हा खास व्हिडीओ

२०२० या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या. परंतु, या गत वर्षातल्या कटू आठवणी विसरुन प्रत्येकाने नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या नवीन वर्षात प्रत्येकाने काही संकल्प केले आहेत. या सेलिब्रिटींनीदेखील असे संकल्प केले आहेत. यामध्ये मात्र अभिनेत्री विशाखा सुभेदारने खास प्रेक्षकांसाठी एक संकल्प केला आहे. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये तिने या संकल्पाविषयी भाष्य केलं आहे.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदारप्रमाणेच अभिनेता समीर चौगुले यांनीदेखील त्यांच्या संकल्पांविषयी भाष्य केलं आहे. तसंच त्याच्या करिअर आणि पर्सनल लाइफवरही चर्चा केल्याचं पाहायला मिळालं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 2:46 pm

Web Title: marathi actress vishakha subhedar new year determination ssj 93
Next Stories
1 Video: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले मराठीत उत्तर, म्हणाली…
2 ‘Wasteman’म्हणत पंजाबी गायकाने सुनील शेट्टीला सुनावलं
3 Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरच्या डोक्यावर टांगतील तलवार; कधीही अटक होण्याची शक्यता
Just Now!
X