News Flash

Video : वैयक्तिक आयुष्याचा कामावर परिणाम होतो का? विशाखा सांगते…

पाहा, विशाखा सुभेदारची ही खास मुलाखत

आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. विशेष म्हणजे सामान्यांप्रमाणेच त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे त्यांच्याही आयुष्यात अनेक घटना घडत असतात. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील कोणत्याही घटनेचा परिणाम ही कलाकार मंडळी त्यांच्या कामावर होऊ देत नाही. याविषयी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे.

दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये बोलत असताना या कलाकारांनी रंगमंचावरील अनेक रंगतदार किस्से चाहत्यांसोबत शेअर केले. तसंच रंगभूमीवर आल्यानंतर सगळी चिंता दूर होते असं त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:45 pm

Web Title: marathi actress vishakha subhedar share some interesting memories ssj 93
Next Stories
1 oscars 2021 : ऑस्करच्या शर्यतीमधून ‘जलिकट्टू’ बाहेर
2 मी टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट करु शकते, कंगनाचे ट्विट चर्चेत
3 अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
Just Now!
X