News Flash

दिग्दर्शक प्रकाश झा यांचे ट्विटवर पदार्पण

चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ट्विटवर आपले खाते सुरु केले आहे.

| November 24, 2014 01:03 am

दिग्दर्शक प्रकाश झा यांचे ट्विटवर पदार्पण

चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ट्विटवर आपले खाते सुरु केले आहे. ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ चित्रपट बनविणारे ६२ वर्षीय झा यांनी आगामी ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरता ट्विटवर येण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांनी झा यांच्यासोबत ‘आरक्षण’, ‘सत्याग्रह’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या या दिग्दर्शक मित्राचे अमिताभ यांनी ट्विटरवर स्वागत केले. “प्रकाश झा ट्विटरपर आपका स्वागत (वेलकम) “असे त्यांनी ट्विट केले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 1:03 am

Web Title: prakash jha joins twitter
टॅग : Bollywood,Prakash Jha
Next Stories
1 अभिनयापेक्षा लेखनात जास्त समाधान
2 अंधारातला गंधार!
3 वर्षांला एक चित्रपट आणि ‘सत्यमेव जयते’
Just Now!
X