24 November 2020

News Flash

‘काळवीटांनी आत्महत्या केली नाही हे सिद्ध करायला २० वर्षे लागली’

ट्विटरवर कोट्या करुन, शाब्दिक चिमट्यांचा पाऊस

सलमानची मस्करी

काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने दोषी ठरवले आहे. मात्र त्याचवेळी या प्रकरणातून अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. सलमानला काय शिक्षा होणार याबद्दल काही काळात माहिती समोर येईलच. मात्र सलमानला दोषी ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अनेकांनी सलमानची मस्करी करत शाब्दिक कोट्या करुन, शाब्दिक चिमटे काढत सलमानसंदर्भातील या खटल्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले ट्विटस…

Next Stories
1 सलमानवर इंडस्ट्रीचे लागलेत ५०० कोटी
2 JIO धमाका ! मुंबईत FREE मध्ये मिळणार स्वप्नातलं घर, जिओची दमदार ऑफर
3 मी माझा पगार देणार नाही, स्वामींनी पक्षादेश धुडकावला
Just Now!
X