03 March 2021

News Flash

पुन्हा: एकदा ‘खलनायक’

'खलनायक' या सुपरहिट चित्रपटाचे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रोफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट

| May 10, 2013 01:51 am

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई या चित्रपटाचा सिक्वल किंवा रिमेक बनविण्याचा विचार करत आहेत. घई यांनी ‘पीटीआय’ला सांगितले,  आम्ही खलनायक चित्रपटासाठी काही योजना आखत असून, त्यावर काम सुरू आहे. या चित्रपटासाठी काही दिग्दर्शकांची नावे आमच्या नजरेसमोर असून, लवकरच याबाबत घोषणा  करण्यात येईल. या पेक्षा जास्त आता काही सांगता येणे शक्य नाही. त्याचप्रमणे चित्रपटाच्या कथेचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:51 am

Web Title: subhash ghai plans remake of sanjay dutts khalnayak
Next Stories
1 इम्रान हाश्मी.. गरीब पाकिस्तानी
2 कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शक!
3 ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रसिकांचा सर्वाधिक आवडता सिनेमा!
Just Now!
X