हिंदीतील ‘विनोद वीर’ भारती सिंग, किकू शारदा आणि सुनील पाल यांचा सहभाग असलेला ‘फेमस’ हा मराठी चित्रपट १४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.मीत दायमा सिनेमाज्, तापडिया प्रॉडक्शन आणि नीरव एन्टरटेंटमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या मराठी चित्रपटात स्मिती गोंदकर, अभिजित चव्हाण, विजय चव्हाण यांच्यासह अमित दायमा हा नवोदित कलाकार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘विनोद वीर’ भारती सिंग, किकू शारदा सुनील पाल मराठी चित्रपटात
हिंदीतील ‘विनोद वीर’ भारती सिंग, किकू शारदा आणि सुनील पाल यांचा सहभाग असलेला ‘फेमस’ हा मराठी चित्रपट १४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे

First published on: 14-03-2014 at 02:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod veer bharti singh kiku sharda and sunil pal in marathi move