Loksatta Exclusive: अजय-अतुल म्हणतात, “पुढली ५० वर्ष तरी महाराष्ट्रातील म्युझिक…”

महाराष्ट्राची लाडकी अजय-अतुल ही जोडी इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाला परिक्षक म्हणून लाभली आहे.

ajay-atul indian idol marathi
इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वात अजय-अतुल परिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाला दणक्यात सुरूवात झाली आहे. संगीत क्षेत्रातील महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच अजय-अतुल हे इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचे परिक्षक आहेत. इंडियन आयडॉल मराठीमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत बसल्यानंतर अजय-अतुलला कसं वाटतंय? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याच निमित्ताने अजय-अतुल या कार्यक्रमाबद्दल, यामधून कोणतं नवीन टॅलेंट समोर येणार याबद्दल आमच्याशी गप्पा मारताना अगदी भरभरुन बोललेत. पाहूयात त्यांचं नक्की म्हणणं आहे तरी काय…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajay atul interview indian idol marathi season 1 kak

ताज्या बातम्या