बिग बॉस तामिळमधुन प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रायझा विल्सनने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामध्ये तिने सांगितले की चुकीच्या सर्जीरीमुळे तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला. मात्र, आता रायझा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रायझाने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या त्या बोल्ड फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. रायझाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

रायझाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या आधी चेहरा खराब झाल्याने रायझा सोशल मीडियापासून बरेच दिवस लांब होती. रायझाने तिच्या या फोटोमध्ये डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तर या डेनिम जॅकेटची बटणे खुली आहेत. रायझाने हे डेनिम जॅकेट थोड्या वेगळ्या पद्धतीने परिधान केले आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष रायझाने परिधान केलेल्या जॅकेटने वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

रायझा बिग बॉस तामिळच्या पहिल्या पर्वात देखील स्पर्धक म्हणून होती. ‘प्यार प्रेमा काधाल’ या चित्रपटातून रायझाला मुख्य भूमिका साकारली होती.