बॉलीवू़ड कलाकारांनी चाहत्यांना ट्विटरवरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ६७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांची मतेदेखील व्यक्त केली आहेत. बॉलीवूड कलाकारांचे ट्विट्सः
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान

 

प्रियांका चोप्रा

 

शाहीद कपूर

 

आयुष्यमान खुराना

 

फरहान अख्तर

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचप्रमाणे अक्षय कुमार, कल्की कोचलीन, बूमन इरानी, नरगिस फकरी, अभिषेक बच्चन, मधुर भांडारकर, दिव्या दत्ता यांनीदेखील ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.