‘बॉलिवूडची नवी आलिया भट’ ; ‘त्या’ ट्विटमुळे तापसी पन्नूची खिल्ली

नेटकऱ्यांकडून थट्टा सुरु

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रो) केलेल्या अभिनंदनाच्या टि्वटमुळे तीला लोकांच्या थट्टेला सामोरे जावे लागले आहे. तापसी ही ‘बॉलिवूडची नवी आलिया भट’ असल्याचेही लोकांनी तिची थट्टा करताना म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywoods new alia bhat tapesi pannu targeted for tweet

ताज्या बातम्या