Dhadak 2 Collection: २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटाचा सिक्वेल ‘धडक २’ १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. पण चार दिवसांची कमाई पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. सिद्धांत चतुर्वेदी व तृप्ती डिमरी यांच्या ‘धडक २’ चित्रपटाची सुरुवात पहिल्या दिवसापासूनच चांगली झाली नाही. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ४.१५ कोटी कमावले. चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी १.४० कोटी कमावले.
‘धडक २’ ची एकूण कमाई १२.८० कोटी झाली आहे. ‘सैयारा’ व ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रटांची बॉक्स ऑफिसवर क्रेझ आहे. त्या तुलनेत ‘धडक २’ चे कलेक्शन पाहता चित्रपट फार काळ बॉक्स ऑफिसवर टिकणार नाही, असं दिसतंय.
Live Updates
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
अन् खरं प्रेत सोडून लोक शूटिंग बघायला आले...; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला 'चौकट राजा'मधील 'त्या' सीनचा किस्सा
"लोकांनी त्या प्रेताला एकटं सोडलं आणि...", दिलीप प्रभावळकरांनी सांगितला 'चौकट राजा'मधील सीनच्या शूटिंगचा किस्सा
...अधिक वाचा
'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण? सोशल मीडियावर फोटो शेअर करीत दिली गुड न्यूज; म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada Fame Dish Pardeshi's New Project : दिशा परदेशीचं नवीन प्रोजेक्ट, सोशल मीडियावर शेअर केला फोटो ...वाचा सविस्तर
या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले Top 5 चित्रपट तुम्ही पाहिलेत का? पहिल्या क्रमांकावर आहे 'हा' सिनेमा
Top 5 Most Watched Movies OTT: प्राइम व्हिडीओ व जिओ हॉटस्टारवरील 'हे' पाच चित्रपट प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिले. ...सविस्तर वाचा
गोळी झाडल्यानंतर १५ सेकंद सुन्न झालो अन्…; 'तारिणी'च्या प्रोमो शूटचा थरारक अनुभव! मुख्य भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता
'झी मराठी' वाहिनीवर सुरू होणार तारिणी मालिका! शिवानी सोनारसह 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका...
...सविस्तर बातमी
आमिर खानने ४ आलिशान अपार्टमेंट्स दिले भाड्याने, दरमहा मिळवणार तब्बल 'इतके' पैसे; अभिनेत्याच्या नावे आहेत एकूण १२ फ्लॅट्स
Aamir Khan Has 12 Luxury Apartment In Bandra : बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या नावे आहेत तब्बल १२ आलिशान फ्लॅट्स ...वाचा सविस्तर
“मला मारलंस तर इंडस्ट्रीतून बॅन होशील”, 'तेरे नाम'च्या सेटवर सलमान खानने अभिनेत्रीला दिलेली धमकी; नेमकं काय घडलेलं?
‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने अभिनेत्रीला इंडस्ट्रीतून बॅन करण्याची दिली होती धमकी, स्वत:च सांगितला 'तो; प्रसंग
...अधिक वाचा
दोन अभिनेत्रींच्या किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; प्रेक्षकांनी नाकारलेला कोट्यवधींचे बजेट असलेला चित्रपट
या फ्लॉप चित्रपटामुळे बॉलीवूडला बसलेला आर्थिक फटका, तर दिग्दर्शकाचा ठरला शेवटचा सिनेमा ...सविस्तर बातमी
साडेआठ हजारांचा पास्ता, २ लाखांची शॅम्पेन अन्…; अर्पिता खानच्या मुंबईतील रेस्टॉरंटचा Menu वाचून चकित व्हाल, कोण बनवतं जेवण?
Mercii Inside Photos : अर्पिता खानच्या Mercii रेस्टॉरंटमधील इनसाइड फोटोज, महागडे पदार्थ आणि दारूच्या किमती जाणून घ्या ...अधिक वाचा
बक्कळ पैसे आल्यानंतर काय करूया रे? पतीचं 'ते' उत्तर ऐकून मराठी अभिनेत्री भारावली, दोघांनी एकत्र 'या' मालिकेत केलंय काम
Premachi Goshta Fame Marathi Actress : पतीच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट; वाढदिवसाचा केक होता खूपच हटके, पाहा फोटो... ...वाचा सविस्तर
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात श्रेया बुगडेही भाऊ कदम-निलेश साबळेला करतेय मिस, दोघांबद्दल आठवण सांगत म्हणाली…
चाहत्यांसह श्रेया बुगडेही भाऊ कदम आणि निलेश साबळेला करतेय मिस, म्हणाली, "वैयक्तिक कारणं..."
...सविस्तर वाचा
"सगळं स्वीकारून लग्न करणं अवघड असतं…", नवऱ्याबद्दल बोलताना हिना खानला अश्रू अनावर; म्हणाली, "त्याने खूप…"
Hina Khan Breaks Down As She Talks About Her Battle with Cancer : 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर हिना खानला अश्रू अनावर, व्यक्त होत म्हणाली... ...वाचा सविस्तर
१००हून जास्त सिनेमांमध्ये केलं काम, मराठमोळ्या बाल-कलाकाराने देश अन् बॉलीवूड सोडून 'या' क्षेत्रात केलं करिअर, त्यांची मुलं…
Where is Popular Child Actor Master Alankar : अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका करून मिळवली लोकप्रियता, मराठमोळा बाल-कलाकार आता कुठे आहे? काय करतो? जाणून घ्या ...सविस्तर वाचा
"हा फक्त स्किट करतो…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने व्यक्त केली साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याची भीती; म्हणाला, "दुर्दैवानं…"
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' व 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला... ...अधिक वाचा
Saiyaara OTT Release: बॉक्स ऑफिस गाजवणारा 'सैयारा' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? जाणून घ्या
Saiyaara OTT Release Update : सैयाराचे भारतातील १८ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? वाचा... ...सविस्तर बातमी
धडक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या (फोटो- इन्स्टाग्राम)