सेलिब्रेटी जोडींमध्ये प्रसिद्ध असलेली एक जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. पण या दोघांच्या नात्यात काहीतरी मतभेद झाल्याचे वृत्त आहे.
मिस मालिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने विराट कोहलीचा विवाह प्रस्ताव फेटाळल्याचे कळते. विराटला यावर्षी अनुष्कासह विवाहबंधनात अडकण्याची इच्छा आहे. मात्र, अनुष्काला सध्या तिच्या करिअरवर लक्ष्य केद्रीत करायचे आहे. त्यामुळे या दोघांमध्ये मतभेद झाल्याने त्यांच्यातील संवादही कमी झाला. आता हे दोघेही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. बॉलीवूडला अनुष्का-विराटच्या रुपात अजून एक ब्रेकअप पाहावा लागू नये हीच इच्छा.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2016 रोजी प्रकाशित
विराटचा विवाह प्रस्ताव अनुष्काने फेटाळला?
विराटला यावर्षी अनुष्कासह विवाहबंधनात अडकण्याची इच्छा आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 02-02-2016 at 11:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did anushka sharma just turn down virat kohlis marriage proposal