दिलीप कुमार आणि वैजयंती माला मुख्य भूमिकेत असणारा ‘नया दौर’ हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा होती. त्यावेळी हा चित्रपट कोर्ट कचेरीमुळेही चर्चेत होता. चला तर मग जाणून घेऊया ‘नया दौर’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से…
Video: गोष्ट पडद्यामागची भाग ५, चित्रपटाची कल्पना २० वर्षांपूर्वीच सुचली अन्…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.