Manoranjan News Updates : अभिनेत्री हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूरमध्ये बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्न केलं होतं. पण काही दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडियावरून लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. तसेच सोहेलबरोबरचे इतरही सर्व फोटो हटवले. तेव्हापासून हंसिका व सोहेलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय.

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांच्या लग्नाला अडीच वर्षे झाली आहेत. गेल्या वर्षी दोघेही नवीन घरात राहायला गेले होते, पण नंतर ते वेगळे राहू लागले. आता त्याच घरातील गणेशोत्सवाचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती एकटीच दिसत असल्याने तिच्या घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या आहेत की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

18:58 (IST) 29 Aug 2025

"उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल…", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, "लोकांना त्रास..."

Marathi Actor On Mumbai Ganesh Festival : "२५ फुट मूर्त्यांची काय गरज आहे?" मुंबईच्या गणेशोत्सवाबद्दल मराठी अभिनेत्याने व्यक्त केलं मत; म्हणाला... ...वाचा सविस्तर
18:33 (IST) 29 Aug 2025

"गुडबाय गणू…", म्हणत राकेश बापटने केले बाप्पाचे विसर्जन; एक्स पत्नी रिद्धी डोगरानेदेखील लावली हजेरी

Raqesh Bapat and Riddhi Dogra: नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून अभिनेता राकेश बापटला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनेता अनेकदा सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट चर्चेत असतात. नुकतेच त्याने गणपती विसर्जनाचे फोटो शेअर केले असून ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. नेमकं कारण काय? जाणून घेऊ... ...अधिक वाचा
17:54 (IST) 29 Aug 2025

ब्लॉकबस्टर सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा जलवा, पण त्याआधी OTT वर पाहा पहिला भाग, हिंदी रिमेकही नेटफ्लिक्सवर आहे उपलब्ध

Vash Level 2: अजय देवगण व आर माधवनने साकारल्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका ...सविस्तर वाचा
17:17 (IST) 29 Aug 2025

"खऱ्या आयुष्यात तो अजिबात तसा नाही", 'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधवबद्दल मंदार जाधवची प्रतिक्रिया; भावाबद्दल म्हणाला…

Mandar Jadhav Praised Meghan Jadhav : मंदार जाधवने केलं मेघन जाधवचं कौतुक, म्हणाला, "तो खूप हुशार..." ...वाचा सविस्तर
15:59 (IST) 29 Aug 2025

Mahavatar Narsimha ची बॉक्स ऑफिसवरील गर्जना कायम, अनेक सिनेमांचे मोडले रेकॉर्ड्स; एकूण कमाई तब्बल…

Mahavatar Narsimha ठरला सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड सिनेमा, 'सूर्यवंशी' आणि 'केरला स्टोरी'ला मागे टाकलं ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 29 Aug 2025

Video: स्वानंदी व समर पुन्हा समोरासमोर येणार, घडणार असे काही की…; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये ट्विस्ट

Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो ...वाचा सविस्तर
15:51 (IST) 29 Aug 2025

प्रसिद्ध अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घेतलं नवीन घर; पहिली झलक आली समोर, पाहा व्हिडीओ

Ravi Dubey and Sargun Mehta New Home : प्रसिद्ध अभिनेत्याने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घेतलं नवीन घर; नेटकरी म्हणाले, "घर असावं तर असं..." ...सविस्तर वाचा
14:46 (IST) 29 Aug 2025

विजय देवरकोंडाचा 'किंगडम' ते 'मेट्रो इन दिनों', OTT वर या आठवड्यात रिलीज झालेल्या कलाकृतींची यादी

OTT Releases This Week: या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? जाणून घ्या... ...अधिक वाचा
14:43 (IST) 29 Aug 2025

'साधी माणसं' फेम सुप्रिया पाठारे यांनी मुलाच्या लग्नासाठी बाप्पाकडे केली प्रार्थना, म्हणाल्या…

Supriya Pathare Talks About Her Son : सुप्रिया पाठारे यांच्या घरच्या बाप्पाला १९ वर्षे पूर्ण, म्हणाल्या... ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 29 Aug 2025

"अशा गर्दीत जायचं तरी कशाला?", ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

Janhvi Kapoor Mobbed at Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी पोहोचले जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा; व्हिडीओ होतोय व्हायरल ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 29 Aug 2025

Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंटचा क्यूट व्हिडीओ व्हायरल; 'या' व्यक्तीने वेधले लक्ष, नेटकरी म्हणाले, "त्याला दत्तक…"

Radhika Merchant and Anant Ambani Video: "अंबानींनी याच्यात काय पाहिले?", नेटकरी म्हणाले.... ...सविस्तर बातमी
14:23 (IST) 29 Aug 2025

१९ व्या वर्षी घर सोडलं, अभिनय करण्यास वडिलांचा पाठिंबा पण तरी…; अर्चना पूरण सिंग यांनी सांगितला संघर्षमय प्रवास म्हणाल्या, "प्रत्येकाला वाटतं…"

Archana Puran Singh Gets Emotional : “मुंबईत आले तेव्हा मला”, अर्चना पूरण सिंग यांनी सांगितला संघर्षकाळ; म्हणाल्या... ...सविस्तर वाचा
13:47 (IST) 29 Aug 2025

Video: "परीक्षेची वेळ…", पारू व आदित्यच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवीसमोर येणार; मालिकेत ट्विस्ट

Paaru Upcoming Twist: "काळाचं चक्र पूर्ण होणार", अहिल्यादेवी किर्लोस्कर नेमका काय निर्णय घेणार? पाहा प्रोमो... ...सविस्तर बातमी
12:59 (IST) 29 Aug 2025

५०० साड्या, ५० किलो दागिने अन् स्वतःची चांदीची भांडी घेऊन पोहोचली 'बिग बॉस १९'च्या घरात; कोण आहे ती?

Bigg Boss 19 मधील श्रीमंत स्पर्धक, कोट्यवधींची आहे मालकीण; अधिक जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
12:52 (IST) 29 Aug 2025

हृता दुर्गुळेच्या नवऱ्याने खरेदी केली महागडी गाडी, कौतुक करत म्हणली; "मला तुझा अभिमान...",

Hruta Durgule's Husband Buys New Car : हृता दुर्गुळेच्या नवऱ्याने खरेदी केली नवीन गाडी, अभिनेत्रीने केलं कौतुक ...सविस्तर बातमी
12:52 (IST) 29 Aug 2025

Param Sundari Review: सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' कसा आहे? सिनेमा पाहून प्रेक्षक म्हणाले...

Param Sundari Review : जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राचा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? वाचा रिव्ह्यू... ...वाचा सविस्तर
12:50 (IST) 29 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : ‘मैदानात चिखल… चिखलात कार्यकर्ते’, मुंबईत मराठा आंदोलकांचा जनसागर

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates: आझाद मैदान कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले आहे. गर्दी वाढत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...वाचा सविस्तर
12:10 (IST) 29 Aug 2025

Video : गोविंदा आणि सुनीता यांनी बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत धरला ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

Govinda-Sunita Ganpati Dance Video : गोविंदा आणि सुनीता बाप्पाच्या विर्सजनात दिसले ढोल ताशाच्या तालावर नाचताना ...सविस्तर वाचा
12:05 (IST) 29 Aug 2025

"संपूर्ण बरेलीत मी…", सासूचे बोलणे ऐकूण स्वरा भास्करच्या डोळ्यात आले अश्रू; 'पती पत्नी और पंगा'मध्ये नेमकं घडलं काय?

Swara Bhasker gets emotional: "मी सतत फहादशी भांडत असते...", स्वरा भास्करची सासू काय म्हणाली? ...सविस्तर बातमी
11:52 (IST) 29 Aug 2025

१ तास ५१ मिनिटांचा सिनेमा पाहून 'दृश्यम' विसरून जाल, प्रत्येक सीनमध्ये आहे सस्पेन्स; ओटीटीवर आहे उपलब्ध

Suspense Thriller Movies on OTT: सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आवडतात? नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवरील जबरदस्त सिनेमांची नावं जाणून घ्या ...सविस्तर बातमी
11:30 (IST) 29 Aug 2025

मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण! विवेक अग्निहोत्रींच्या 'त्या' वक्तव्यावर पल्लवी जोशीनेही दिलं स्पष्टीकरण; म्हणाली…

Pallavi Joshi On Vivek Agnihotri's Marathi Food Statement : "ते नवरा-बायकोत मजेमजेत झालेलं बोलणं होतं", विवेक अग्निहोत्रींच्या मराठी जेवणाच्या वक्तव्यावर पल्लवी जोशीची प्रतिक्रिया ...सविस्तर बातमी
11:23 (IST) 29 Aug 2025

सरोगसीसाठी किती खर्च येतो? सनी लिओनीने केला खुलासा, "त्या स्वत:चे घर विकत घेतले"

Sunny Leone on why she opted for surrogacy: "आम्ही तिला इतके पैसे...", 'या' कारणामुळे सनी लिओनीने मुलांना जन्म देण्याचा नाही तर सरोगसीचा पर्याय निवडला ...वाचा सविस्तर
11:14 (IST) 29 Aug 2025

"स्वयंपाकाशी तिचा संबंध नाही…", हिना खानच्या सासुबाईंनी 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर सूनेबद्दल केली तक्रार; म्हणाल्या…

Hina Khan's Mother In law complaints About Her : 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर हिना खानच्या सासुबाईंनी केली अभिनेत्रीची पोलखोल, म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
10:45 (IST) 29 Aug 2025

"तू म्हातारी…", सोहा अली खानला आई होण्यापूर्वी डॉक्टरांनी दिलेला 'हा' सल्ला, अभिनेत्री म्हणाली…

Soha Ali Khan on Freezing Eggs at 35 : "मला तेव्हा खूप वाईट...", बीजांड गोठवण्याबद्दल सोहा अली खान म्हणाली... ...अधिक वाचा
10:42 (IST) 29 Aug 2025

"नव्या सुरुवातीचा…", 'घरो घरी मातीच्या चुली' फेम रेश्मा शिंदेची लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवानिमित्त पोस्ट; शेअर केले नवऱ्याबरोबरचे खास फोटो

Reshma Shinde Celebrated First Ganesh Festival With Husband After Marriage : "लग्नानंतरचा पहिला बाप्पा...", रेश्मा शिंदेची पोस्ट; म्हणाली... ...अधिक वाचा
10:22 (IST) 29 Aug 2025

१००० मोदकांचे आव्हान इंद्रायणी पूर्ण करू शकणार का? 'या' तारखेला पाहा खास संगम 'गौराई माझी नवसाची'

इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा! ...सविस्तर वाचा
09:50 (IST) 29 Aug 2025

हंसिका मोटवानीची गणेशोत्सवाची पोस्ट

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हंसिका मोटवानीने केलं बाप्पाचं स्वागत

https://www.instagram.com/p/DN2ilo9WIUy/?utm_source=ig_web_copy_link

09:49 (IST) 29 Aug 2025

एकेकाळी १८०० रुपयांसाठी फरशी पुसली, भांडी घासली; आता एका एपिसोडचे घेते १४ लाख रुपये, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Highest Paid TV Actress of India : पर्सनॅलिटी नसल्याने एअर होस्टेस म्हणून घेतलं नव्हतं, नंतर अभिनेत्रीने मालकाविश्वाबरोबरच राजकारणातही निर्माण केलं स्थान ...सविस्तर बातमी

hansika motwani ganpati celebration(1)

हंसिका मोटवानी व सोहेल खातुरियाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ (फोटो- इन्स्टाग्राम)