Entertainment News Today, 26 June 2025 : पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यावर बंदी आहे. दिलजीत दोसांझच्या ‘सरदारजी ३’ मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरदेखील आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हानियाला घेतल्याने दिलजीत व चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका होत आहे. याचदरम्यान, एका लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचा विरोध केला आहे.
अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाली, “एकाच वेळी सर्वांवर बंदी घालता येत नाही. एक भारतीय म्हणून आपल्या देशाने या लोकांचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. आता काय झालंय? राजकारण ही वेगळी गोष्ट आहे, पण सर्वांना एकाच वेळी का रोकायचे? एका कलाकारापासून भारताला काय धोका आहे?”
भारत-पाकिस्तान तणावानंतर भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन करण्यात आले. त्यावरही लक्ष्मीने प्रतिक्रिया दिली. “त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी का घालण्यात आली? आपण त्यांच्यापासून इतके असुरक्षित झालो आहोत?” असे प्रश्न लक्ष्मीने उपस्थित केले.
“कलाकार फक्त चित्रपट बनवत आहेत, समाजाला आरसा दाखवत आहेत आणि त्यांच्यावर बंदी घालणं हे खरंच समजण्यापलीकडचं आहे. कलेला मर्यादित ठेवणं, किंवा त्यावर बंधन घालणं, कलाकार धोकादायक आहेत हे समजणं योग्य तर नाहीच, पण ती भारताची परंपराही नाही,” असं लक्ष्मी मंचू म्हणाली.
Entertainment News Today
एक्स पती संजय कपूर यांच्या निधनानंतर करिश्मा कपूरची पहिली पोस्ट, म्हणाली...
"माझ्या वांगडा चल" म्हणतो, तर शाळेत…; हिंदी सक्तीबद्दल वैभव मांगलेंची पोस्ट, म्हणाले, "आपण आपल्या भाषेची भीषण अवस्था केली"
"आई मला ५ वर्षे दररोज मारायची", बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, "नेहमी माझे वडील स्वयंपाक करायचे..."
"काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात…", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार बेभान होऊन नाचले; Video एकदा पाहाच
काजोलच्या स्वागतासाठी फराह खान होती उत्सुक पण…; अभिनेत्रीच्या 'या' वागण्यामुळे झाला हिरमोड, व्हिडीओ पाहिलात का?
अवघ्या २५ व्या वर्षी 'या' बॉलीवूड अभिनेत्यानं विरोध असतानाही केलेलं लग्न; म्हणाला, "मला पश्चात्ताप…"
"भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका कशासाठी?" शुभांगी गोखलेंचा थेट सवाल; वारीबद्दलची पोस्ट चर्चेत, म्हणाल्या…
"आम्ही तिला घरी...", करिश्मा कपूरबद्दल संजय कपूरच्या तिसऱ्या बायकोचं वक्तव्य; अभिनेत्रीला 'या' नावाने मारते हाक
"व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते…", प्रियांका चोप्राचं 'त्या' व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण; म्हणाली, "तुम्ही स्क्रोल करता त्या…"
"आमचं लग्न खूप आधीच मोडलं असतं…", काजोलचं वक्तव्य; अजय देवगणबद्दल म्हणाली, "आम्ही खूप…"
'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या मुलाला पाहिलंत का? पत्नीने शेअर केला Cute व्हिडीओ, नाव आहे खूपच खास
अजय देवगण-रितेश देशमुखचा सुपरहिट Raid 2 ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
आमिर खानच्या लेकीला लहान वयातच करावा लागलेला नैराश्याचा सामना, अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग; म्हणाला, "ती १८ वर्षांची असताना…"
एक नंबर, तुझी कंबर! संजू राठोडच्या 'शेकी' गाण्यावर 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छीचा जबरदस्त डान्स; Video एकदा पाहाच…
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांचं गेट-टूगेदर! जमली गाण्यांची मैफिल, प्राजक्ता माळीने शेअर केला खास Video
संजय कपूर यांनी निधनाआधी तयार केलेला येत्या १० वर्षांचा प्लॅन, 'ही' होती शेवटची इच्छा; म्हणालेले, "एकदा भगवद्गीतेवर..."
मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट
सरदारजी ३ मध्ये हानिया आमिर झळकणार असल्याने वाद सुरू आहे, त्याचदरम्यान लक्ष्मी मंचूच्या वक्तव्याने लक्ष वेधले आहे.