Entertainment Breaking News Today 16 July 2025: जुलै महिन्यात अनेक बॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये ‘कालीधर लापता’, ‘आँखों कि गुस्ताखियां’, ‘मालिक’, ‘मेट्रो इन दिनों’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. हॉलीवूडचा ‘सुपरमॅन’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.
राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला मालिक या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता या चित्रपटाने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले, हे जाणून घेऊ…
पुलकित यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी २ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे भारतात पाच दिवसांत एकूण कलेक्शन १८ कोटी इतके झाले आहे. मात्र, राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या स्त्री २ ने पाच दिवसांत १६० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे तुलनेने मालिक चित्रपटाने कमी कलेक्शन केल्याचे पाहायला मिळत आहे.
याबरोबरच, सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Manoranjan News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
माझ्याशी लग्न करशील? चाहत्याने जिनिलीया देशमुखला घातली मागणी, अभिनेत्री म्हणाली, "विचार केला असता पण…"
….म्हणून अलका कुबल यांनी दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केले; ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या, "कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप…"
शिल्पा शेट्टीसमोरच पापाराझी तंबाखू खात होता मग झालं असं काही की…; अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
"मी ऐकणार नाही…", तिलोत्तमावर संकट ओढवणार अन् सावली…", 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत ट्विस्ट
"तू माझ्यापेक्षाही…", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विकी कौशलने दिलेली 'अशी' प्रतिक्रिया; 'छावा'मध्ये एकत्र केलंय काम
पुष्कर जोगमुळे नाना पाटेकरांनी ऋषी कपूर यांना सुनावलेलं; अभिनेत्याने स्वत:च सांगितला किस्सा, म्हणाला, "मी रडायला…"
सलमान खानने 'इतक्या' कोटींना विकले त्याचे मुंबईतील अपार्टमेंट; किंमत ऐकून व्हाल थक्क
डाएट न घेता, जिमला न जाता दिलीप जोशींनी घटवलं १६ किलो वजन; सलग ४५ दिवस केलं फक्त 'हे' एक काम
"मी कोणावर तरी हात उचलेन…", सलमान खानबरोबर काम केलेल्या 'या' अभिनेत्रीचा 'बिग बॉस'मध्ये जाण्यास नकार; म्हणाली, "वाईट बोलणे…"
“मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”; विदेशात शिकणाऱ्या एकुलत्या एक लेकीला भेटायला गेलेला प्रसिद्ध अभिनेता अन्...
यकृत, फुफ्फुसांना सूज, किडनीचाही त्रास…; आजारपणाबद्दल घन:श्याम दरवडे झाला व्यक्त, कमी उंचीबद्दल म्हणाला…
"महिनाभर झोपलेच नाही अन्…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम शर्मिला शिंदेने सांगितला ब्रेकअपचा अनुभव; म्हणाली, "खूप रडायचे…"
Video: "मला जर मेडिकल लायसन्स…", तुळजाच्या पदवीदान समारंभात होणार असे काही की…; मालिकेत पुढे काय होणार?
शेणाने माखलेले हात अन् राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी पोहोचलेली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदाच…"
“एका रात्रीत २५ लाख कमावतो अन् रोज १ लाख रुपये खर्च करतो," सेलिब्रिटी म्हणतो आई नाराज असते, कारण...
'मिस्टर इंडिया'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार होता मोगॅम्बोची भूमिका, अचानक पत्ता कट झाला अन्…; नेमकं काय घडलं?
"थोरल्या पाटलीणबाई…", हेमंत ढोमेची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; 'तो' फोटो शेअर करत म्हणाला…
९० च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीने ५४ व्या वर्षी घेतली डॉक्टरेट पदवी; म्हणाली, "ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट…"
३५ कॅमेरे, १८ युनिट अन्…; नाना पाटेकर करणार होते वर्ल्ड रेकॉर्ड पण…, नेमकं घडलेलं काय?
पत्नीच्या विवाहबाह्य नात्यांबद्दल समजलं अन्…; दिग्गज अभिनेत्याची पहिल्या घटस्फोटावर प्रतिक्रिया, आता राहतोय चौथ्या पत्नीबरोबर
"माझ्यासाठी चॅलेंज…", 'चला हवा येऊ द्या'बद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया; सहकलाकारांबद्दल म्हणाला, "गेली १० वर्षे…"
अब्दू रोजिकने खरंच चोरी केली? अटकेच्या बातमीबद्दल पहिल्यांदाच झाला व्यक्त; म्हणाला, "हे माझ्या…"
पाकिस्तानी अभिनेत्याबरोबरच्या चित्रपटामुळे झाली ट्रोल, बॉलीवूड अभिनेत्री पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली, "खूप द्वेष…"
प्रवीण तरडेंनी शेतात केला नवीन प्रयोग; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, नेटकरी म्हणाले, "इतका मोठा अभिनेता…"
"खोटं बोलून प्रत्येक सीनमध्ये किस करायला सांगितलं", अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, "दिग्दर्शकाने माझ्याशी…"
जयंतचा भयंकर भूतकाळ! अखेर जान्हवीला समजणार विकृत नवऱ्याचं मोठं सत्य, 'ती' व्यक्ती ठरली कारणीभूत, पाहा प्रोमो…
'स्पेशल ऑप्स सीझन २' ते 'द भूतनी'; या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित
"'देवमाणूस'मधील माझ्या भूमिकेमुळे बायका माझ्या आईला…", किरण गायकवाड म्हणाला, "माझ्याकडून जे काही…"
अवघ्या ५ महिन्यांत घटस्फोट? जीवा-नंदिनीच्या नात्याला मिळणार शेवटची संधी, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…
भारतातील सर्वात मोठा फ्लॉप बॉलीवूड चित्रपट! ४५ कोटींचे बजेट, कमावले फक्त ६० हजार; ओटीटीने रिलीज करण्यास दिलेला नकार
राजकुमार राव (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…