देशातील विविध सौंदर्य स्पर्धात चमकदार कामगिरी करणारी केवळ २१ वर्षाची मानसी मिलिंद मोघे ही महाराष्ट्रीयन कन्या आता भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट रशियात पोहचली आहे. ९ नोव्हेंबर रोजी मॉस्कोत होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत मानसीने यशाचा मुकुट खेचून आणावा अशी तिच्या कुटुंबीयांसह तमाम भारतीयांची इच्छा आहे. हे यश मराठी मनासाठी खास असणार आहे.
येत्या ९ नोव्हेंबर रोजी या मिस युनिव्हर्स स्पर्धेची अंतिम फेरी आहे. सध्या या अंतिम स्पर्धेचे विविध टप्पे सुरु झाले आहेत. आता मानसीला भारतीयांच्या शुभेच्छांची गरज आहे. भारतीय सौंदर्याची साऱ्या जगाने दखल घेतलीच आहे. तरीही मानसीच्या निमित्ताने एका मराठी कन्येने तिरंगा फडकावून भारतीयांचे हवेहवेसे स्वप्न साकार करावे अशीच भावना व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राची कन्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत
देशातील विविध सौंदर्य स्पर्धात चमकदार कामगिरी करणारी केवळ २१ वर्षाची मानसी मिलिंद मोघे ही महाराष्ट्रीयन कन्या आता भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट रशियात पोहचली आहे.
First published on: 08-11-2013 at 11:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrian girl manasi moghe in miss universe competition