Marathi Actors Celebrates Ganpati Festival Updates 2025 : ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस अखेर उजाडला आहे. आज ( २७ ऑगस्ट ) देशभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. रितेश व जिनिलीया देशमुख, रुपाली भोसले, अक्षय केळकर, स्वप्नील जोशी, केदार शिंदे अशा अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
Live Updates
Entertainment News Updates 27 Aug 2025
रिंकू राजगुरूच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन; अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Rinku Rajguru celebrate Ganpati festival: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लूकने वेधले लक्ष; तुम्ही फोटो पाहिलेत का?
...सविस्तर वाचा
'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची गणेश चतुर्थीनिमित्त पोस्ट, शेअर केले कुटुंबाबरोबरचे खास फोटो
Ganesh Chaturthi Special Devmanus Fame Kiran Gaikwad Shared A Post : किरण गायकवाड व वैष्णवी क्लयाणकरने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव ...सविस्तर वाचा
१६ व्या वर्षी लग्न झाले अन् १८ व्या वर्षी घटस्फोट; 'या' अभिनेत्रीची मुले वडिलांना कधीच भेटली नाहीत
Actress Who Married at 16 and Divorced at 18: 'या' मालिकेतून अभिनेत्रीला मिळालेली लोकप्रियता
...वाचा सविस्तर
१६ व्या वर्षी लग्न झाले अन् १८ व्या वर्षी घटस्फोट; 'या' अभिनेत्रीची मुले वडिलांना कधीच भेटली नाहीत
Actress Who Married at 16 and Divorced at 18: 'या' मालिकेतून अभिनेत्रीला मिळालेली लोकप्रियता
...वाचा सविस्तर
'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचं 'हे गजवदन' गाण्यावर सुंदर सादरीकरण; नेटकऱ्यांकडून कौतुक
Navri Mile Hitlerla fame actress Aalapini Nisal: अभिनेत्री आलापिनी निसळने शेअर केलेला व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
...वाचा सविस्तर
"अशी चिक मोत्याची माळ...", गणेश चतुर्थीनिमित्त धनंजय पोवारची बायको व लेकीनं गायलं लाडक्या बाप्पाचं लोकप्रिय गाणं; पाहा
Bigg Boss Fame Dhananjay Powar Shared A Video Of His Daughter : गणेश चतुर्थीनिमित्त धनंजय पोवारच्या लेकीने गायलं बाप्पाचं गाणं ...वाचा सविस्तर
Video: 'लक्ष्मी निवास' फेम विश्वा व कमळीची होणार भेट; अनिकाच्या कारस्थानाचा 'असा' करणार सामना, मालिकेत पुढे काय होणार?
Kamali Upcoming Twist: कमळीला त्रास देण्यासाठी अनिका करणार 'ती' गोष्ट; मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
...सविस्तर वाचा
"तेव्हापासून ठरवलं की…", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम विवेक सांगळेने कोविडनंतर गणेशोत्सवाबाबत घेतलेला 'हा' निर्णय; म्हणाला…
Vivek Sangle Talks About Ganesh Chaturthi : विवेक सांगळेने बाप्पाकडे व्यक्त केली 'ही' इच्छा, म्हणाला... ...वाचा सविस्तर
आत्याबाईंना शिक्षा होणार! हात जोडून मागितली सर्वांची माफी; नंदिनी सुनावणार खडेबोल, प्रेक्षक म्हणाले, "लय भारी…"
आत्याबाईंचा गेम ओव्हर; वसुंधराचं मोठं कारस्थान झालं उघड, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत दिसणार नंदिनीचं रौद्ररुप, पाहा प्रोमो...
...सविस्तर बातमी
गोविंदा पत्नीला 'या' नावाने हाक मारतो; सुनीता आहुजा खुलासा करत म्हणाल्या, "मी आनंदाने वेडी…"
Sunita Ahuja on Govinda: सुनीता आहुजा यांचे गोविंदाबाबत वक्तव्य; म्हणाल्या, "त्यानं मला…" ...वाचा सविस्तर
जावई असावा तर असा! गणेशोत्सवासाठी कुणाल पोहोचला सासरी, 'तो' शब्द पाळला; अंकिता वालावलकर म्हणाली, "मुंबईहून गावी…"
"जावयाने मुलाची कमी भरून काढली...", अंकिता वालावलकरने गणेशोत्सवानिमित्त शेअर केली खास पोस्ट, कुणालचं सर्वत्र होतंय कौतुक
...सविस्तर बातमी
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'हा' चित्रपट ओटीटीवर ठरतोय हिट; कुठे पाहाल? घ्या जाणून…
Biggest flop legal drama thriller film: २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाला ओटीटीवर मिळतेय प्रेक्षकांची पसंती; तुम्ही पाहिलात का?
...सविस्तर बातमी
"बाप्पा आपल्या…", गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांची खास पोस्ट; म्हणाले, "…तरी तो तुम्हाला पावतोच"
Milind Gawali shares post on occasion of Ganesh Chaturthi: "फक्त श्रद्धा असणं...", लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले...
...वाचा सविस्तर
"बाप्पा आपल्या…", गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांची खास पोस्ट; म्हणाले, "…तरी तो तुम्हाला पावतोच"
Milind Gawali shares post on occasion of Ganesh Chaturthi: "फक्त श्रद्धा असणं...", लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले...
...वाचा सविस्तर
नाशिकमध्ये गणेशोत्सवात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त
होणारी गर्दी पाहता पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. ...सविस्तर वाचा
पनवेल : मंडप उभारणीसाठी गणेशमूर्तीकाराकडून तीस हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न, सिडकोच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यासह दोघांना अटक
जुईनगर सेक्टर २४ मधील एका सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सवासाठी ३० बाय ३० आकाराचा मंडप उभारण्यासाठी रिक्त भूखंड वापरण्याची परवानगी घेण्यासाठी सिडकोकडे अर्ज केला होता. ...सविस्तर बातमी
सोनाली कुलकर्णीने स्वत: घडवली बाप्पाची मूर्ती
विवेक सांगळेच्या घरी बाप्पाचं आगमन
Ganesh Chaturthi 2025 : रुपाली भोसलेने केली बाप्पाच्या स्वागतासाठी 'अशी' तयारी
Ganesh Chaturthi 2025 - रुपाली भोसलेच्या घरचा बाप्पा
मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कलाकारांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी कशी सजावट केलीये पाहुयात...