Entertainment News 31st May 2025: गायक मिलिंद गाबा व त्याची पत्नी प्रिया बेनीवाल यांनी शुक्रवारी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया व मिलिंद आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याच्या घरी जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे. या जोडप्याने एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते. आता तीन वर्षांनंतर, दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे.
मिलिंद व प्रिया यांनी इन्स्टाग्रामवर एका क्यूट पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या जुळ्या बाळांच्या जन्माची माहिती दिली. “गाबाच्या कथेत कोणताही ट्विस्ट नाही, तर ट्विन्स आहेत!” असं मिलिंदने पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासह मनोरंजन जगतातील सर्व अपडेट्स जाणून घेऊयात.
Entertainment News Today
"माझं नाव वापरून बायकोकडे पैसे मागितले अन्…", 'उदे गं अंबे'फेम मालिकेतील अभिनेत्याच्या बायकोची फसवणूक; म्हणाला…
"…म्हणून इंडस्ट्रीत माझे जास्त मित्र नाहीत", शरद पोंक्षे यांचं वक्तव्य, म्हणाले…
"मी अन् शबाना आझमी रस्त्यावर झोपतो", जावेद अख्तर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या 'त्या' दाव्यावर भडकले, नेमकं काय घडलं?
'शीला की जवानी' करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं, फराह खानचं वक्तव्य; म्हणाली, "आमच्याकडे फक्त..."
"बॉलीवूड सोडून जायचं आहे तर जा…", लक्ष्मण उतेकरांचा रोख अनुराग कश्यपकडे? 'त्या' वक्तव्याची होतेय जोरदार चर्चा
"मालिका झेपत नाही…" पल्लवी जोशी यांचं वक्तव्य; म्हणाल्या, "तुम्ही एकच भूमिका तीन-चार वर्षे…"
"सुरुवातीलाच हलगर्जीपणा न करता…", सोनाली बेंद्रेने महिलांना कर्करोगाबद्दल दिला सल्ला; म्हणाली, "मला बरेच दिवस…"
'पारू' फेम अभिनेत्याने वाकडतोंडी म्हणत शेअर केली पोस्ट; अभिनेत्री शरयू सोनावणे म्हणाली, "स्वत:चं किती…"
"शाहरुख नाही तर भरत जाधव यांचे…", निखिल चव्हाणचं वक्तव्य; म्हणाला, "आम्ही मराठी…"
जगजाहीर होणार मंजिरीचं कटू सत्य…, 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मोठा ट्विस्ट, काय असेल रायाची भूमिका? पाहा प्रोमो…
“मी त्याच्याबरोबर बसून…”, अभिनेत्रीने व्यक्त केली पहिल्या पतीला भेटायची इच्छा, १६ वर्षांपूर्वी झाला घटस्फोट
"साधना घरी येणार म्हणून…", अक्षय केळकरने गृहप्रवेश करताना बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा
"माझं मुस्लिमांवर खूप प्रेम आहे", ममता कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, "मला पाकिस्तानातून दररोज ५०..."
प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झालं ब्रेकअप, आता अरेंज मॅरेज करतोय अभिनेता; होणाऱ्या पत्नीबद्दल म्हणाला…
मिलिंद गाबा झाला बाबा
गायक मिलिंद गाबा व त्याची पत्नी प्रिया बेनिवाल एक मुलगा व एक मुली अशा जुळ्या बाळांचे आई-बाबा झाले आहेत. पाहा मिलिंदची खास पोस्ट -
https://www.instagram.com/p/DKSDF4wyoER/?utm_source=ig_web_copy_link
मिलिंद गाबा व प्रिया बेनिवाल (फोटो - इन्स्टाग्राम)
गायक मिलिंद गाबा बाबा झाला आहे, त्याची पत्नी प्रिया बेनिवालने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.