बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या नोरा फतेही ही ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे नुकतंच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

नोराने शेअर केलेल्या या फोटोत तिने लाल रंगाचा एक गाऊन परिधान केला आहे. यात ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिचे या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंना अनेकजण लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. नोराने या फोटोला अनोखे कॅप्शन दिले आहे.

यावेळी नोरा म्हणाली, “आणि त्यांनी माझ्या नावावर जी घाण टाकली, त्याचे रुपांतर मातीत झाले आणि मी त्यातून मोठी झाली,” असे तिने यावेळी म्हटले. तिने दिलेल्या या कॅप्शनमुळे तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या बॉयफ्रेंडने अखेर दिली प्रेमाची कबुली, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोरा आणि गुरु रंधावाने नाच मेरी राणी या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. याचा गाण्याच्या शूटींगदरम्यानचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. यावेळी नोराने जलपरीचा ड्रेस परिधान केला होता.