बॉलीवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनिलया आणि रितेश देशमुख या जोडप्याचे नाव घेतले जाते. लवकरचं जेनेलिया गोड बातमी देणार आहे. रितेश-जेनेलिया हे आता दुस-यांदा आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे जेनेलिया सध्या रितेशकडून आपले सर्व लाड पुरवून घेतेय
रितेश-जेनेलिया हे करण आणि बिपाशाच्या रिसेप्शनला पोहचले होते. त्यावेळी जेनेलियाला अवघडल्यासारखे झाले. तेव्हा मग रितेशने पुढाकार घेऊन जेनेलियाला स्वतःच्या हाताने जेवण भरवले. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या दोघांना रिआन हा मुलगा आहे.