‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला. बोकाडे यांना श्वसन प्रक्रियेत अडथळा येत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘साजन’, ‘प्रहार’, ‘सनम तेरी कसम’ आणि ‘धनवान’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्यामागे दिव्या आणि किरण या त्यांच्या दोन मुली आणि मुलगा कृष्णा असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे निधन
'साजन' चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला.

First published on: 08-07-2013 at 06:39 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixitहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saajan producer sudhakar bokade passes away