बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा रोमानियन अभिनेत्री लुलिया वंतुरच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. लवकरचं हे दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्याही सध्या फिरत आहेत. त्यातचं प्रिती झिंटाच्या रिसेप्शनला हे दोघेही एकत्र दिसल्याने यांच्या प्रेमाच्या चर्चेत आणखीनचं भर पडली आहे.
असो. पण, लुलियाचा सिक्स पॅक्स अॅब्जमधील फोटो सध्या याहीपेक्षा अधिक चर्चेचा विषय बनलाय. सलमानने ‘सुलतान’ चित्रपटासाठी सिक्स पॅक्स बनवले असल्याने आता त्याची तथाकथित प्रेयसी लुलियानेही सिक्स पॅक्स बनवले आहेत. लुलिया आरशाकडे बघत आपले सिक्स पॅक्स दाखवत असल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2016 रोजी प्रकाशित
लुलियाचेही सिक्स पॅक्स..!
लवकरचं हे दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्याही सध्या फिरत आहेत.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 16-05-2016 at 11:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans alleged fiancee iulia vantur flaunts her abs