१५ ऑगस्ट म्हटलं की चित्रपट रसिकांच्या एका पिढीला रमेश सिप्पीचा ‘शोले’ आठवतो. त्याला अडतीस वर्षे होत असताना, तो त्री-मिती स्वरूपात येण्यास सज्ज आहे. त्याच्या घवघवीत यशात ‘सलिम-जावेद’च्या जोशपूर्ण संवादाचाही वाटा आहे. त्याच्या संवादाच्या ध्वनिफितीनेही प्रचंड लोकप्रियता संपादली. बारशापासून सत्यनारायणाच्या पूजेपर्यन्त ही ध्वनिफित त्या काळात आवर्जून ऐकवली जाई आणि ते संवाद एकायलाही प्रचंड गर्दी होई. त्याच ‘जोरदार संवादां’ची ही झलक.
ठाकूर बलदेवसिंग – शायद खतरोंसे खेलनेका शौक है मुझे |
ठाकूर – इसलिए के लोहा लोहे को काटता है |
ठाकूर – किंमत जो तुम चाहो काम जो मै चाहू |
ठाकूर – लोहा गरम है मार दो हतोडा |
ठाकूर – सापको हाथसे नही पैरो से कुचला जाता है गब्बर |
ठाकूर – गब्बर से जाकर कहेना रामगढवालोने पागल कुत्तों के सामने राटी डालना बंद किया है |
ठाकूर – यह हाथ नही फांसीका फंदा है |
गब्बरसिंग – बहुत याराना लगता है |
गब्बरसिंग – यहासे पचास पचास कोस दूर गावमें जब बच्चा रात को रोता है तो मा कहती है बेटे सोजा… सोजा नही तो गब्बर आजायेगा |
गब्बरसिंग – अब तेरा क्या होगा कालियॉं |
गब्बरसिंग – ये हाथ हमे दे दे ठाकूर |
गब्बरसिंग – देखो छमिया जादा नखरे मत करो, नही तो ये गोरी चमडी है नं सारे बदन से खुरज खुरज कर उतार दूंगा, समझी |
गब्बरसिंग – कितने आदमी थे ?
…या प्रत्येक संवादासोबत नजरेसमोर शोले आला असेल ना ?