पॉर्नपटांना अलविदा करत बॉलीवूडमध्ये दमदार ‘एण्ट्री’ केलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला ‘सरप्राईज गिफ्ट’ म्हणून आलिशान मसेराती कार मिळाली आहे. सनीचा पती डॅनियल वेबरने हे महागडे गिफ्ट देऊन सनीला आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर सनी लिओनीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून डॅनियलने दिलेल्या या महागड्या ‘सरप्राईज गिफ्ट’ची माहिती देत भरपूर आनंदी असल्याचे म्हटले. सोबत काही छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. तसेच मिळालेल्या ‘सरप्राईज गिफ्ट’बद्दल सनीने ट्विटरवरून आपल्या पतीचे आभारही मानले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
सनी लिओनीला मिळाले महागडे ‘सरप्राईज गिफ्ट’
पॉर्नपटांना अलविदा करत बॉलीवूडमध्ये दमदार 'एण्ट्री' केलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला 'सरप्राईज गिफ्ट' म्हणून आलिशान मसेराती कार मिळाली आहे.

First published on: 01-10-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone gets an expensive surprise gift a maserati