Entertainment News Updates: देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह आहेत. अनेक सेलिब्रिटी आपल्या बहिणीसाठी, भावासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. वाचा सेलिब्रिटींच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनसह सिनेविश्वातील आजच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स…
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
'महावतार नरसिम्हा'ने आलिया भट्टच्या 'या' चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला टाकले मागे, एकूण कमाई जाणून घ्या...
ऐश्वर्या राय १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला बांधते राखी; प्रेमाने मारते 'या' नावाने हाक
मिलिंद सोमणच्या ८६ वर्षांच्या आईने मारल्या दोरीवरील उड्या; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
ओटीटीवरील 'हे' ५ क्राइम थ्रिलर चित्रपट पाहून डोकं चक्रावेल, वीकेंड खास बनवायचा असेल तर नक्की पाहा, वाचा यादी…
"दिव्या भारती रडत माझ्या ऑफिसमध्ये आली होती, मला वाटलं की ती खूप..."
आमिर खान आणि रीनाच्या नात्याबद्दल भाऊ फैजल खानने केला खुलासा; म्हणाला, "तिचा हेतू फक्त…"
थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांच्या दत्तक लेकीची गोष्ट!
"मी असल्यानंतर ती मालिका नाही चालली, त्याचं दु:ख होतं; पण ती माझी जबाबदारी नाही"
"मी आणि देव आनंद चार आठवडे एकत्र राहिलो", पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुब यांचा दावा
"मी मुलीला व्हायब्रेटर, सेक्स टॉय भेट..."; मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य, 'अशी' होती लेकीची प्रतिक्रिया
सिद्धूला झाला स्मृतिभ्रंश, काहीच आठवेना भावनालाही विसरला…; 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! जान्हवी उचलणार टोकाचं पाऊल…
७ वर्षांत फक्त ३ चित्रपट, ऐश्वर्या राय तब्बल ९०० कोटींची मालकीण; बच्चन कुटुंबाची कशी करते कमाई? जाणून घ्या…
जया नव्हे अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती माया! सर्वांसमोर बिग बींवर ओरडायची, का झालेलं ब्रेकअप? वाचा…
सुशांतच्या बहिणीची पोस्ट
"कधीकधी असं वाटतं की तू कधीच गेला नाहीस. तू अजूनही इथेच आहेस, पडद्यामागे, शांतपणे पाहत आहेस आणि मग, पुढच्याच क्षणी, वेदना होतात. मी तुला पुन्हा कधीच पाहू नाही का? तुझा आवाज, एक धूसर आठवण जी मी समजू शकत नाहीये? तुला गमावण्याचे दुःख इतकं आहे, शब्द अपुरे पडतात. ते दुःख माझ्या आत शांतपणे राहतंय, मोठ्याने मी सांगू शकत नाही. दुःख इतकं मोठं आहे की दिवसेंदिवस ते अधिकच वाढत चाललंय," अशी पोस्ट श्वेताने केली आहे.
https://www.instagram.com/reel/DNGd3vsxTXr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=OWk4aDRhczRmZGlw
श्वेता सिंह किर्तीने भावासाठी केली पोस्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)