हृतिक रोशन, कियारा अडवाणी व ज्युनियर एनटीआर यांचा ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एका आठवडा झाला आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तब्बल ४०० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘वॉर २’ ने एका आठवड्यात २०४.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ज्यापैकी चित्रपटाने हिंदीमध्ये १४६.४ कोटी, तमिळमध्ये १.५५ कोटी आणि तेलुगूमध्ये ५१.३ कोटी रुपये कमावले आहेत. ‘वॉर २’ला मिळणारा प्रतिसाद पाहता तो ४०० कोटी रुपयांचे बजेट वसूल करेल की नाही, याबद्दल शंका आहे.
Live Updates
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
'दिल तो पागल है'मध्ये माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास 'या' बॉलीवूड अभिनेत्रींनी का दिलेला नकार? करिश्मा कपूरने सांगितलं खरं कारण
करिश्मा कपूरनं सांगितली 'दिल तो पागल है' सिनेमाची आठवण, अनेक अभिनेत्रींनी माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास दिलेला नकार ...सविस्तर बातमी
Coolie Collection : रजनीकांतच्या 'कुली'ने जगभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी, अनेक दाक्षिणात्य कलाकारांच्या सिनेमांना टाकलं मागे
Coolie Movie Collection : रजनीकांतचा 'कुली' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट; आमिर खानचं तमिळ पदार्पणही ठरतंय चर्चेत ...अधिक वाचा
"चॅनेलला तेच कलाकार हवे असतात, ज्यांनी आधी लीड केलंय", अमृता देशमुखने सांगितली टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू; म्हणाली…
Amruta Deshmukh On TV industry : टीव्ही मालिकांमधील कास्टिंगबद्दल अमृता देशमुखने शेअर केला व्हिडीओ, काय म्हणाली? जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
Bigg Boss 19: सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणार परदेशी पाहुणे? WWE मधील कुस्तीपटूंसह 'या' नावाची चर्चा
Bigg Boss 19 Updates : बिग बॉस १९ रविवार, २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ...अधिक वाचा
"मी वेगळा रस्ता निवडतोय…", प्रसिद्ध अभिनेता १२ वर्षांनी घेणार घटस्फोट? व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
आठ वर्षे डेटिंग, मुंबईत थाटामाटात लग्न अन् आता १२ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, म्हणाला… ...सविस्तर बातमी
प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ वर्षांनी मोठ्या कोरिओग्राफरबरोबरचा इंटिमेट व्हिडीओ झालेला लीक; म्हणाली, "लव्ह मेकिंग…"
Daisy Shah On Her Viral Video : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा इंटिमेट व्हिडीओ झालेला व्हायरल ...सविस्तर वाचा
इंडस्ट्रीबाहेरील लोकांना बॉलीवूडमध्ये करावा लागतो संघर्ष, लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली, "लोक सतत तुमच्याबद्दल…"
This Actress Opens Up On Outsider Struggles In Bollywood : इंडस्ट्रीबाहेरील लोकांना बॉलीवूडमध्ये कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल अभिनेत्री म्हणाली... ...सविस्तर वाचा
राजेश खन्ना यांना बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी दिलेली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर, अनिता अडवाणी खुलासा करत म्हणाली…
राजेश खन्ना जाणार होते 'बिग बॉस'मध्ये'; अनिता अडवाणी यांनी दिलेला 'हा' सल्ला, म्हणालेल्या... ...अधिक वाचा
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं व्यवसायात पदार्पण, स्वानंदीने सुरू केला स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड; नावही आहे खूपच खास
Swanandi Berde Launches Her Jewelry Brand : स्वानंदी बेर्डेने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं असून आईवडिलांच्या नावावरून तिने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे. ...अधिक वाचा
९ महिन्यांत मोडलं लग्न, अभिनेत्रीचं अफेअर असल्याचा पतीचा आरोप; घटस्फोटासाठी २५ लाख मागत असल्याचा दावा
अभिनेत्रीने तिचं लग्न ४ महिने लपवून ठेवलं होतं. त्यानंतर आता ती घटस्फोट घेणार आहे. ...सविस्तर बातमी
जेठालाल ते बबिता; ‘तारक मेहता…’ मालिकेतील कलाकार एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
दिलीप जोशी ते मुनमुन दत्ता; 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या कलाकारांचं मानधन माहितीये का? ...अधिक वाचा
मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात OTT वर रिलीज झालेत धमाकेदार चित्रपट, वाचा यादी...
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी, घरबसल्या पाहता येणार 'हे' चित्रपट ...अधिक वाचा
प्रसिद्ध पंजाबी कॉमेडियन जसविंदर भल्ला यांचे निधन; ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Comedian Jaswinder Bhalla Death : जसविंदर भल्ला यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन; उद्या मोहालीमध्ये अंतिम संस्कार ...सविस्तर वाचा
मानलेल्या बहिणीशी केलं लग्न, पण २ वर्षांत मोडला संसार; मुस्लीम मग अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता अन्....
Avinash Sachdev Personal Life : लोकप्रिय अभिनेत्री अन् लेखिका होती या अभिनेत्याची पहिली बायको ...सविस्तर बातमी
"दुसऱ्या पुरुषाने मला स्पर्श...", राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल अनिता अडवाणी काय म्हणाली?
राजेश खन्ना यांना सर्वस्व समजायची अनिता अडवाणी, म्हणाली, "दुसरं कोणीच दिसत नव्हतं..." ...सविस्तर बातमी
मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट