News Flash

Marathi Joke : ४० गाड्या अंगावरुन जाऊनही जीवंत

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश– अरे आज मी घाबरलोय

रमेश– का?

सुरेश– काय सांगू ४० गाड्या अंगावरनं गेल्या

रमेश– तरी सुद्धा तू जीवंत कसा?

सुरेश– अरे पूलाखाली उभा होतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 4:14 pm

Web Title: marathi joke avb 95 3
Next Stories
1 कोंबडा ग्राहकाला म्हणाला…
2 नवऱ्याच्या Whatsapp मधले मेसेज
3 दुकानातील पुणेरी पाटी
Just Now!
X