X
X

… आणि क्षणार्धातच प्रेम तुटलं

READ IN APP

वाचा भन्नाट मराठी विनोद

परिस्थिती माणसाला हतबल करते..

त्या दोघांचं इतक्या दिवसांचं प्रेम एका क्षणात तुटलं.

जेव्हा त्यानं तिला विचारलं

काय खाणार?

आणि ती म्हणाली,

कांदाभजी..

22
X