News Flash

घरी आलेल्या पाहुण्यांचे प्रश्न, जसे…

वाचा मराठी विनोद

तू सध्या काय करतोयस..?

आणि पुढे काय करणार आहेस..?

असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,

जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2019 6:33 pm

Web Title: marathi jokes on relatives question
Next Stories
1 सूर्य हवामान खात्याचं पण ऐकत नाय, म्हणून..
2 मतदान केलं तर दोघेही निवडून येणार होते का ?
3 जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..
Just Now!
X