X
X

पत्नीने पगार मागितल्यावर पतीने दिले भन्नाट उत्तर

वाचा मराठी विनोद

पत्नी : मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे

पती : मागणी मान्य , पण एका अटीवर

पत्नी : कोणती?

पती : पगार दिला जाईल पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल

22
First Published on: September 11, 2018 11:29 am
Just Now!
X